3 श्रेणीतील पूर्वग्रह

स्वतःच्या दोषांपेक्षा इतरांचे दोष आपल्या अधिक सहज लक्षात येतात

सखोल माहिती

सर्व पूर्वग्रह

पूर्वग्रह अंध बिंदू
इतरांमधील पूर्वग्रह आपल्याला सहज दिसतात, पण आपल्या स्वतःमध्येही ते आहेत हे आपण मान्य करत नाही.
भोळसट निंदकपणा
इतर लोक आपल्या स्वतःच्या फायद्याचा विचार जास्त करतात, असे आपण गृहीत धरून चालतो.
भोळसट वास्तववाद
आपण जग अगदी जसे आहे तसे पाहतो आणि आपल्याशी असहमत असणारे लोक अज्ञानी किंवा पूर्वग्रहदूषित आहेत, असे आपल्याला वाटते.